बौद्ध तत्त्वज्ञानाचा अमीट ठसा....
प्रबोधनकार ठाकरे :-
"हिंदूधर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही.
जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत: अन्य प्रवाहांचे आहे.
आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो, त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत. अनेक अर्थपूर्ण प्रतिकंही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत. खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय ! हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल ठसा आहे !"
बौद्धधर्माचे चेहरे तरी किती लपवणार? ज्या पुरी, शंृगेरी, बद्रीनाथ, द्वारका या ठिकाणी शंकराचार्यानी चार हिंदूधर्मपीठे स्थापन केली, ती ठिकाणे मूळची बौद्ध चळवळीचीच महान केंद्रेहोती ! पुरीचे जगन्नाथाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्धमंदिर होते ! (इति. स्वामीविवेकानंद!) शंृगेरीचा शंकराचार्याचा मठच बौद्धस्तुपाच्या जागेवर झालेलाआहे ! श्रीशैलमचे मंदिरही पूर्वीचे बौद्धशिल्प होते ! तिरुपतीचा बालाजी, बद्रीनाथचा बद्रीकेदारेश्वर ही सध्या हिंदूंची म्हणवली जाणारी धार्मिकक्षेत्रे पूर्वीची बौद्धधर्माची महत्त्वाची स्थाने होती. (तिरुपती बालाजीआणि तिथला परिसर नीट न्याहाळला तरी हे लक्षात येते! मुंडन पद्धत ही मूळचीबौद्धपरंपरेची!)
बौद्ध धर्माची जी चार प्रमुख सेंटर्स होती त्या ठिकाणी चारधाम यात्रा बौद्ध मंडळींनी सुरू केली. या चार धामांचे यथावकाश अपहरणकरण्यात आले. देशातल्या बहुतांश देवदेवता, त्यांच्या मूर्ती आणि मंदिरेमूळची बौद्धांचीच आहेत. 🌱अगदी कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्तीही आणि तिचे मंदिरही !🌱 (गरज इथे आहे!) अशी असंख्य ठिकाणे हिंदू-वैदिकसंस्कृतीने हडप केली आणि तिथे ‘..अशी आख्यायिका आहे..’ टाइप पौराणिककथांचा व वैदिक कर्मकांडांचा बाजार मांडला !
🌞⛄️बौद्धधर्म सबंध भारतभर व भारताबाहेर विस्तारला होताच, परंतु महाराष्ट्राच्या अणूरेणूत तो अक्षरश: भिनला होता. लोकसेवेच्या, समतेच्या, ज्ञानविज्ञानाच्या चळवळी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून आणि डोंगरपर्वतातून निनादल्या होत्या ! यातूनच महाराष्ट्राचे परमवैभव असलेली बौद्ध लेणी निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर बौद्ध इतिहासाच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम ठसा कायमचा कोरला गेला ! नंतरच्या काळात या लेण्यांबाहेर कुठल्यातरी चमत्कृतीपूर्ण शिवाची, देवाची किंवा देवीची उभारणी करून बौद्धलेण्यांना हायजॅक करण्यात आले ! त्यासाठी काल्पनिक देवदेवतांच्या सुरस कहाण्यांना ऊत आणला गेला !
प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, "फारदूर नको, लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पहा ! ही वास्तविक बौद्धांची ! तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने, ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा ! तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली ! तिचे नावएकविरा ! हिला वेहेरीची देवी असेही म्हणतात. ही पांडवांची बहीण. हिच्यासाठी भीमाने एका रात्रीत ही लेणी कोरून काढली !"
किती उदाहरणे सांगायची ?
🌲आजशाळा-कॉलेजांमधून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. परंतु हा ‘गुरू’ कोण हे कुणाला माहीत नाही !
हा गुरू आहे, गौतम बुद्ध! त्याने पाच शिष्यांना केलेल्या पहिल्या उपदेशामुळे पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली आणि तिथून तो पायंडा पडला ! (पण आज गुरुपौर्णिमा बिनबोभाटपणे व्यासमहाशयांच्या नांवावर खपविली जातेय !)
मंगळसूत्र, मंगलाष्टका असे अगणित शब्द बौद्धपरंपरेतूनच आलेले आहेत. थोडक्यात, आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा, बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे ! भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्धपरंपरेचीच खूण आहे. राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात ‘धर्मचक्रप्रवर्तनाय’ असे कोरलेले आहे.

No comments:
Post a Comment